१४/१४ – आनंद तेलतुंबडे निर्दोष है और उनके लीये हम लडेगे परंतु….

Wjatsapp
Telegram

एक प्रतिक्रिया – आयु संजय गायकवाड़
अनुवादक – डॉ. अमित ज्योतिकर

आनन्द तेलतुम्बडे इनको पोलिस ने पकडा इसका हम निषेध करते हे परन्तु पहले
हमे इस घटना क्रम को समझना होगा

Anand Teltumbde

(1) 8 अप्रेल को तेलतुंबडेजी को पोलिस समक्ष स्वयम उपस्थित होने का आदेश मिला था।

(2) तेलतुम्बडेजी को हाजीर होना होता तो दिनांक 8 से 13 के बीच किसी भी तारिख को हाजीर हो सकते थे ।

(3) फ़िर भी तेलतुम्बडेजी ने स्वयम को हाजिर करने के लिए 14 अप्रेल (बाबासाहब का जन्मदिन) यही तारीख किस वजह से चुनी? क्या कारण था?

(4) १ जनवरी भीमाकोरेगाव की ऐतिहासिक शौर्यगाथा को दंतकथा कहने वाले आनंद तेलतुंबडे जिन्दगीभर मार्क्सवाद का गुनगान गाते रहे; और जब मुसीबत आयी तब उन्हे आम्बेडकरी जनता की याद आयी

(5) अच्छा,उसमे भी हाजिर होने कि तारीख स्वयम निच्छित कर उस दिन को ब्लैक14 अप्रेल नाम से ट्रेंड चलाने की क्या वजह है।

(6) आपकी लढाई न्यायालयीन है, उसमे बाबासाहबजी का जन्मोत्सव और बाबासाहब जी को चाहनेवाली जनता को मुश्कील मे डालनेवाला शातीर दीमाग किसका है।

(7) और हा, अगर यह आपका अन्दरुनी मामला है तो हम कोइ भी झंडा लगावे इस तरह का आपका सवाल तो फ़िर लोगो को कोसना और उनसे सहानुभुती की अपेक्षा करना ये बहोत दयनिय हे ।

(8) आयु प्रकाशजी (बालासाहेब) हर वक्त आप इस तरह सुनीयोजीत मुद्दो की चाल चलते हो लेकिन लोग अब इस से उब गये हे । यह सहानुभुती का राजकारण कृपया बन्ध करो।

तेलतुंबडे निर्दोस हे और उनके लीये हम लडेगे पर बाबासाहबजीके जन्मोत्सव पर उनके वास्तू यानी राजग्रुह पर काला झंडा लगाकर आग लगाने की कोशीश आप कर रहे हे उसके लीये आम्बेडकरी जनता आपको कभी माफ नही करेगी।

Black flag at Rajgruh on 14th april

एक प्रतिक्रिया: आयु संजय गायकवाड.

आनंद तेलतुंबडे यांना अटक झाली या घटनेचा निषेधच पण तत्पूर्वी घटनाक्रम समजून घ्यावा लागेल.

8 एप्रिल ला तेलतुंबडे यांनी पोलिसासमोर स्वतः होऊन हजर व्हावे हा आदेश आहे.

तेलतुंबडे ना हजर व्हायचे होते तर ते 8ते 13 या काळात किंवा त्यानंतर कधीही हजर होऊ शकले असते.

तरीही तेलतुंबडे यांनी 14 एप्रिल हिच तारीख निवडावी याचे कारण काय. ?

भीमा कोरेगाव ही एक दंतकथा आहे म्हणणारे तेलतुंबडे आयुष्यभर मार्क्सवाद गोंजारत राहिले अन आता अडचणीत त्यांना आंबेडकरी जनता आठवतेय का…

बरं त्यात ही हजर होण्याचा दिवस स्वतःहून निवडून वर याच तारखेला #black_14april ट्रेंड चालवण्याचे कारण काय.

तुमचा लढा न्यायालयीन आहे त्यात बाबासाहेबांचा जन्मोत्सव अन पर्यायाने बाबासाहेबांवर प्रेम करणारी जनता यांना वेठीस धरण्याचे पाताळयंत्री डोके कुणाचे.

Sharuaat Book Store પરથી પુસ્તકો મેળવવા અહીં ક્લીક કરો.

आणि जर हा आमचा घरगुती मामला आहे आम्ही कोणता ही झेंडा लावू असा निगरगट्ट सवाल असेल तर मग लोकांना कोसणे, सहानुभूती ची अपेक्षा करणे हे दयनीय आहे.

दर वेळी तुम्ही असे सुनियोजित मुद्यांचे भाडवल करून चाली खेळता ना बाळासाहेब त्याचा आता उबग आलाय लोकांना.
हे सहानुभूती चे राजकारण बंद करा.
तेलतुंबडे निर्दोष आहेत अन त्यासाठी आम्ही लढायला तयार असु पण बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाला त्यांच्या वास्तूवर म्हणजे राजगृहावर काळा झेंडा लावून गालबोट लावण्याचा प्रयत्न जो तुम्ही केला त्यासाठी आंबेडकरी जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

Sharuaat

સેંકડો યુવાનો છે જે ખરેખર પરિવર્તનનું કામ કરી રહ્યા છે અથવા તો આ વ્યવસ્થાને બદલવા રસ્તો શોધી રહ્યા છે. આવા યુવાદીપકો થકી બીજા યુવાઓને જગાડવા છે, ભ્રષ્ટ વ્યવસ્થા સામે લડતા કરવા છે. સાથે સાથે જે યુવાનોને યોગ્ય પ્લેટફોર્મ નથી મળી રહ્યું તેમને પણ મદદ કરવી એવો અમારો આશય છે. રાજકીય, સામાજિક, કળા, સાહિત્ય, IT, સોસીઅલ મીડિયા, વિજ્ઞાન, સંશોધન, વિગેરે એમ દરેક ક્ષેત્રમાં, યુવાનો માટે જે અગણિત સંભાવનાઓ છુપાયેલી છે, એ તેમને આ મેગેઝીનના માધ્યમથી તેમના હાથની હથેળી સુધી પહોંચાડવી છે. આ આર્ટીકલ વિષે તમારા પ્રતિભાવો કોમેન્ટમાં જરૂરથી લખજો. જય ભારત યુવા ભારત યુવાશક્તિ ઝીંદાબાદ કૌશિક પરમાર સંપાદક ૮૧૪૧૧૯૧૩૧૧

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.